सर्वांगासन योगासन करण्याचे फायदे / sarvangasana benefits
1) सर्वांगासन :
अवधी : ३ते५मिनीटे
2) थायरॉइड्सची कार्यक्षमता वाढते.
3) दृष्टी सुधारून डोळ्यांचे काही किरकोळ विकार दूर होतात.
4) सर्वांगासन' निर्धोक व सहज साध्य असून ते शिर्षासनाला सर्वोत्तम असे पर्यायी आसन आहे.
5) केस गळणे कमी होते.
6) त्वचा निरोगी,चमकदार राहण्यास मदत होते.
7) शिर्षासनाचे सर्व लाभ या आसनांत मिळतात. शरीर चपळ व बुद्धी तल्लख बनते.
8) प्राणायामादि कर्मानंतर प्राणाची उर्ध्वगति टिकविण्यासाठी तसेच 'विपरित करणी मुद्रे साठी आवश्यक व उपयुक्त असे हे आसन आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा