हलासन / HALASAN
हलासन :
अवधी १ मिनीट
लाभ :- मेरुदंडाला लागून असलेल्या नाड्यांवर तणाव आणला जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
पाटीच्या कण्याची लवचिकता वाढविली जाते. त्यामुळे नेहमी तारुण्य अनुभवास येते.
यकृत, हृदय इ. इंद्रियांची कार्यक्षमता वाढते. पोट व कमरेच्या भागांतील अनावश्यक मेद कमी होऊन बांधा सडसडीत व सुडौल होतो. अग्निमांद्य, अपचन, वातविकार इ. दूर केले जातात.
ओटीपोटांतील ७२,००० नाटयांच्या प्राथमिक शुद्धिकरणास मदत होते. स्त्रियांच्या मासिकाच्या दोषांवर चांगला परिणाम होतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा