आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ? How to take care of your eyes.

    

आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? 
How to take care of  your eyes.  

संगणक, मोबाईल किंवा कोणतीही डिजिटल स्क्रीन वापरताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी 20- 20-20 नियमाचे पालन करावे. 

संगणक, मॉनिटर डोळ्यांपासून हाताच्या लांबीच्या अंतरावर आणि डोळ्याच्या पातळीपेक्षा 20° खाली ठेवलेले पाहिजेत. 

यामुळे तुमच्या डोळ्यावर ताण येण्यापासून बचाव होऊ शकतो त्याचप्रमाणे तुमच्या खोलीत पुरेशी प्रकाश व्यवस्था

 असली पाहिजे काम करताना डोळ्यांची चांगली निघा रखण्यासाठी तुम्ही 20- 20- 20 नियमाचे पालन केले पाहिजे.

 दर 20 मिनिटांनी तुमच्या संगणकापासून दूर पहा आणि तुमच्या पासून वीस फूट दूर असलेल्या वस्तूकडे पहा.

आपल्या डोळ्यांचा कोरडेपणा टाळण्यासाठी सलग वीस वेळा डोळे उघड झाप करा, तसेच दर 20 मिनिटांनी 20 पावले चाला.

 सूर्य आणि इतर प्रकार असलेल्या वस्तूकडे टक लावून पाहू नका. उन्हात दीर्घकाळ काम करताना काळा चष्म्याचा किंवा टोपीचा वापर करा. 

डोळ्यांची संबंधित कोणतेही आजार व समस्या असल्यास आपल्या जवळच्या नेत्रतज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024