31 May World No - Tobacco day ज़िन्दगी चुनो , तम्बाकू नहीं . तंबाखू काय आहे ? तंबाखूमध्ये निकोटीन असते , जी तंबाखूची सवय लागताना मुख्य घटक असते. त्यामुळे तंबाखूवरील व्यक्तिचे शारिरीक आणि मानसिक अवलंबित्व वाढते. निकोटीन हे विषारी रसायन असून एक वेळ सामान्य मनुष्यालाही मारू शकते. निकोटीन व्यतिरीक्त तंबाखूमध्ये ४ , ००० पेक्षा जास्त विषारी रसायने असतात. तंबाखू विषयी अधिक माहिती - तंबाखूमध्ये असणारे अल्कोलाइड रसायन कोटीनाईड , अँ न्टीबीन , अनाबेसीन , अँ लीकटीक , हायड्रोकार्बन इ रसानामुळे तंबाखुला चव येते. तंबाखुमध्ये असणारे फायटिस्टेरॉल रसायान: कोलेस्ट्रॉल , कॅम्पेस्टेल , क्लोरिजेनिक अँ सिड , रुटीन , सेव्हरल फ्री अमिनो अँ सिड इत्यादी. भारतीय तंबाखूमध्ये मयुरी , लेड , कॅडमियन , क्रोमियम इत्यादी अति विषारी रसायन आढळतात. तंबाखू सेवनाचे विविध प्रकार- १) विडी २) सिगरेट ३) सिगार ४) चिरुट ५) चुटटा ६) धूमती ७) पाइप ८) हकली ९) चिलीम १०) ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा