मुळव्याध (Piles)

             

 मूळव्याधाची कारणे काय आहेत? 

1)बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे 2) शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे 3) गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे  बद्धकोष्ठता होते 4) प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. 5)  फास्ट फुड,कमी फायबर युक्त आहाराचे सेवन 6) बराच काळ एका जागी बसून राहणे व हालचाल न करणे

लक्षणे :-

डिलिव्हरी नंतर उद्भवणारे कोंब

एकदा ऑपरेशन करून उद्भवलेल कोंब

संडास जागी कोंब

संडास वाटे रक्त येणे

संडास वाटे पू येणे

संडास जागी चा नागवेडा

संडास होताना आगाग होणे

संडास होताना भगभग होणे

संडास झाल्यास बसावेसे नको वाटणे 

संडास ची जागा बाहेर येणे

संडास जागचा कर्करोग

 चिकित्सा :-

1.औषधी:-सुरुवातीच्या स्टेजला पेशंट वेळेत आल्यास मुळव्याध औषधाद्वारे बरा होतो.

२.इंजेक्शन:- औषधींनी बरे न झालेले मुळव्याध इंजेक्शनद्वारे ट्रीटमेंट करावे लागतात.

३. बाहेरील मुळव्याधाची चिकित्साही शस्त्रक्रिया द्वारे केली जाते त्यामध्ये लेझर,क्रायो सर्जरी, स्टेपलर इत्यादी अत्याधुनिक ट्रीटमेंट आहेत

४. मुळव्याध वगळता फिशर, फिस्तुला यांची ट्रीटमेंट त्याच्या उद्भवणाऱ्या कॉम्प्लिकेशन मुळे करावी लागते

लेझर सर्जरी

रेडिओ फ्रेकन्सी सर्जरी क्रायो सर्जरी

(सकाळी अडमीट रात्री घरी)      

  इंजेक्शन सुविधा उपलब्ध

पाईल्स , बध्दकोष्ठता ,पोटाचे विकार

 फिशर , फिस्तुला ,पायलोनिडल सायनस

जेवण चुरून / काला करून खाण्याचे फायदे:--

 

१.गॅसेस कमी होतात, २.पचन व्यवस्थित होते,

 

३.शरीराचे पोषण व्यवस्थित होते, ४.शरीरात असणाऱ्या संप्रेरकांचा स्त्राव व्यवस्थित होऊन पचन सुधारते,

 

५.जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पिण्याने अन्नव्यवस्थित लगदा होऊन विस्टा बनण्यास मदत होते,

 

मूळव्याधी पुन्हा पुन्हा उद्भवाचे कारणे :-

 

पथ्य पाळणे,  दारू पिने, कडक आसणावर बसणे, बेसन पीठाचे पदार्थ

 

मच्छी, मटन, चिकन , मसालेदार पदार्थ सेवन करणे, शौचासला कुतणे.

 

वेळेवर शौच होणे, काळ्या तिखटाचे पदार्थ, भजी, मासवडी, आळुचीपान


मार्गदर्शन- पालेभाज्या, कोशिंबिरी, असे चोथायुक्त पदार्थ आहारात घेणे आवश्यक असते. भरपूर पाणी पिणे, ताक,दही घेणे. नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे. 

अधिक माहितीसाठी संपर्क..

 डॉ. विकास देविदास नागरगोजे

            एम. एस. सर्जन

         8669734648    

                            धन्वंतरी

       मूळव्याध सुपरस्पेशालिटी हॉस्पिट

बारंगुळे बिल्डिंग, पिंपरकर बेकरी मागे, कोर्टसमोर, बार्शी, जि. सोलापूर

                             २४ तास सेवा

 ओ.पी.डी. वेळ - सकाळी १० ते १, सायं. ५ ते

          मोबाईल नं. 97678 99571


 

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024