World Homeopathy Day 2023. जागतिक होमिओपॅथीक दिवस
होमिओपॅथीचे जनक डॉ. सँम्यूअल हँनीमन यांच्या
जन्मदिवसा निमित्त हा दिवस साजरा केला जातो. वैद्यक शास्त्रातील अस्तित्वात
असलेल्या उपचार पद्धतीपैकी प्रभावी व आधुनिक असे होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे.
आज संपूर्ण जगात सर्वात
जास्त भारतात होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत भारतात सुमारे 179 होमिओपॅथी कॉलेज आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 46 कॉलेज आहेत. सुमारे 60
हजारा पेक्षा जास्त नोंदणी करत डॉक्टर
महाराष्ट्रात आहेत.
विविध उपचार पद्धतीपैकी
होमिओपॅथी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे. होमिओपॅथी बाबत सांगायचे झाले तर सोरा,
सिफिलिस व सायकोसिस या तीन मायझम्स त्रिदोष
च्या संतुलनात बिघाड होतो तेव्हा आजार निर्माण होतो.
होमिओपॅथी या उपचार पद्धतीचे वैशिष्ट्ये म्हणजे व्हाइटल फोर्स म्हणजे चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते. विशेष म्हणजे आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत आजार असलेले रुग्ण होमिओपॅथी उपचार घेत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा