पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानसिक शांती आरोग्यासाठी ( Mental peace for health )

इमेज
मानसिक शांती, आरोग्यासाठी....  हा लेख मनशांतीसाठी असल्यामुळे मन शांत ठेवूनच शांतपणे वाचावे घाईत वाचू नये.  मित्रांनो,  आजकालच्या धक्का धक्कीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती शोधावी लागत आहे. धावपळ,दगदग,प्रवास,कलह, स्पर्धा वाढत आहेत. मनशांती असेल तर सर्व संकटावर आपण मात करून आरोग्यदायी जीवन जगू शकतो.  ⚈ मानसिक शांतीसाठी हे उपाय नक्कीच उपयोगी येतील- 1. मानसिक आरोग्य चांगले होण्यासाठी रोज व्यायाम, योगासने, ध्यान  धारणा  करणे आवश्यक आहे.  2. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी मनात घोळत बसू नका. त्या ऐवजी सोडून द्यायला शिका.  3. स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नका.  4. नेहमी डोळ्यासमोर आपण एका शांत निसर्ग रम्य वातावरणात आहोत अशाच जाणिवेने श्वासोश्वास घ्या व अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणाची स्वप्ने पहा.   5. काम करत असताना थोडासा आराम करायला जर तुम्ही वेळ काढला तर आंतरिक तणाव आपोआपच कमी होईल.  6. आपल्या जवळच असणाऱ्या आवडीच्या पर्यटन स्थळांना भेटी द्या.  7. शांत वातावरणात तीन वेळा म्हणा मी माझे ध्येय प्राप्त करणार आहे यावर माझा विश्वास आह...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

इमेज
  31 May  World No - Tobacco day ज़िन्दगी चुनो ,     तम्बाकू नहीं . तंबाखू काय आहे ? तंबाखूमध्ये निकोटीन असते , जी तंबाखूची सवय लागताना मुख्य घटक असते. त्यामुळे तंबाखूवरील व्यक्तिचे शारिरीक आणि मानसिक अवलंबित्व वाढते. निकोटीन हे विषारी रसायन असून एक वेळ सामान्य मनुष्यालाही मारू शकते. निकोटीन व्यतिरीक्त तंबाखूमध्ये ४ , ००० पेक्षा जास्त विषारी रसायने असतात. तंबाखू विषयी अधिक माहिती - तंबाखूमध्ये असणारे अल्कोलाइड रसायन कोटीनाईड , अँ न्टीबीन , अनाबेसीन , अँ लीकटीक , हायड्रोकार्बन इ रसानामुळे तंबाखुला चव येते. तंबाखुमध्ये असणारे फायटिस्टेरॉल रसायान: कोलेस्ट्रॉल , कॅम्पेस्टेल , क्लोरिजेनिक  अँ सिड , रुटीन , सेव्हरल फ्री अमिनो  अँ सिड  इत्यादी. भारतीय तंबाखूमध्ये मयुरी , लेड , कॅडमियन , क्रोमियम इत्यादी अति विषारी रसायन आढळतात. तंबाखू सेवनाचे विविध प्रकार- १) विडी    २) सिगरेट    ३) सिगार     ४) चिरुट   ५) चुटटा   ६) धूमती   ७) पाइप         ८) हकली  ९) चिलीम    १०) ...

Blood donation ( रक्तदान )

इमेज
र क्तदान... जीवनदान   करूनी दान रक्ताचे जोडा नाते बंधुत्वाचे एक थेंब...रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा. उठ मित्रा उठ! जा कर रक्तदान!  तेच आहे जीवनातील सर्वश्रेष्ठ दान! त्यानेच वाढतो जनम माणसात सन्मान! मग वाटेल सर्वांना तुझा अभिमान! रक्तदान हे अनमोल असे जीवनदान आहे. आपले रक्तदान एखाद्या गरजवंताला , रुग्णांला अपघातग्रस्तांला जीवनदान ठरु शकते. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज भासेल हे सांगता येत नाही. म्हणूनच ‘ करून दान रक्ताचे , ऋण फेडूया समाजाचे ’ हा नारा आपण सर्वानीच अंगीकारला पाहिजे. होय रक्तदान करण्याचे आपल्या शरीरासाठी देखील खूप फायद्याचे आहे. 1. हृदयाचे आरोग्य सुधारते :-                     रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते.    2. लाल रक्तपेशींमध्ये वाढ    3. वजन घटते   4. कॅन्सरचा धोका कमी       5. निरोगी आरोग्य   6. आरोग्य तपासणी  केली जाते.  नॅट टेस्टेड रक्त म्हणजे काय ? सर्व प्रगत देशांमध...

World Homeopathy Day 2023. जागतिक होमिओपॅथीक दिवस

इमेज
    होमिओपॅथीचे जनक डॉ. सँम्यूअल हँनीमन यांच्या जन्मदिवसा निमित्त हा दिवस साजरा केला जातो. वैद्यक शास्त्रातील अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धतीपैकी प्रभावी व आधुनिक असे होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे.  आज संपूर्ण जगात सर्वात जास्त भारतात होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत भारतात सुमारे 179 होमिओपॅथी कॉलेज आहेत . त्यापैकी महाराष्ट्रात 46 कॉलेज आहेत . सुमारे 60 हजारा पेक्षा जास्त नोंदणी करत डॉक्टर महाराष्ट्रात आहेत. विविध उपचार पद्धतीपैकी होमिओपॅथी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे. होमिओपॅथी बाबत सांगायचे झाले तर सोरा , सिफिलिस व सायकोसिस या तीन मायझम्स त्रिदोष च्या संतुलनात बिघाड होतो तेव्हा आजार निर्माण होतो.   होमिओपॅथी या उपचार पद्धतीचे वैशिष्ट्ये म्हणजे व्हाइटल फोर्स म्हणजे चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते .   विशेष म्हणजे आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत आजार असलेले रुग्ण होमिओपॅथी उपचार घेत आहेत. 

पपई (papaya)

इमेज
पपई (papaya) :-   शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे.    1)   प पई  त  फायबर , विटामिन सी , अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.  2)   पपई आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या विटामिन सी ची मागणी पूर्ण करते. त्यामुळे दररोज काही प्रमाणात पपई खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.   3)   पपई मध्ये लाइकोपिन  (Lycopene) असते, त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो पपई कर्करोगाशी लढण्यास मदत करते असे मानले जाते कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी पपई खाणे फायदेशीर मानले जाते.  4)  मध्यम पपईमध्ये 120 कॅलरीज असतात  यामध्ये असलेले फायबर्स ( Fibers) वजन कमी करण्यास मदत करतात.   5) पपई हृदय निरोगी आणि मजबूत बनवते - पपई मध्ये भरपूर फायबर पोटॅशियम आणि जीवनसत्वे असतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी डॉक्टर पोटॅशियमचे अधिक सेवन करण्या चा सल्ला करतात. जीवनसत्वे बी, सी, ई ,बीटा -कॅरोटीन आणि लाइकोपिन यासारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेली पपई रक्तवाहिन्या मधील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत कर...

मुळव्याध (Piles)

इमेज
                 मूळव्याधाची कारणे काय आहेत?   1 ) बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे 2) शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे 3) गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे  बद्धकोष्ठता होते 4) प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. 5)   फास्ट फुड,कमी फायबर युक्त आहाराचे सेवन 6) बराच काळ एका जागी बसून राहणे  व हालचाल न करणे .  लक्षणे :- ■ डिलिव्हरी नंतर उद्भवणारे कोंब ■ एकदा ऑपरेशन करून उद्भवलेल कोंब ■ संडास जागी कोंब ■ संडास वाटे रक्त येणे ■ संडास वाटे पू येणे ■ संडास जागी चा नागवेडा ■ संडास होताना आगाग होणे ■ संडास होताना भगभग होणे ■ संडास झाल्यास बसावेसे नको वाटणे  ■ संडास ची जागा बाहेर येणे ■ संडास जागचा कर्करोग   चिकित्सा   :- 1.औषधी:-सुरुवातीच्या स्टेजला पेशंट वेळेत आल्यास मुळव्याध औषधाद्वारे बरा होतो. २.इंजेक्शन:- औषधींनी बरे न झालेले मुळव्याध इंजेक्शनद्वारे ट्रीटमेंट करावे लागतात. ३. बाहेरील मुळव्याधाची चिकित्साही शस...